{Live} 📌 कोण होणार २०२४ राधानगरीचा आमदार

लाइव्ह (Live) उपडेट साठी पेज रिफ्रेश करा .. Update Live >> फेसबुक वर फास्ट उपडेट साठी पेज लाईक करा Update 11 : 👉 कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 2300 मतांनी आघाडीवर (नववी फेरी) 👉 राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 12814 मतांनी आघाडीवर (बारावी फेरी) 👉 कागलमधून हसन मुश्रीफ 6071 मतांनी आघाडीवर (चौदावी फेरी) 👉 इचलकरंजी मधून राहुल आवाडे 25910 मतांनी आघाडीवर (नववी फेरी ) 👉 कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 16299 मतांनी आघाडीवर (पंधरावी फेरी ) 👉 शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर 26000 मतांनी आघाडीवर (तेरावी फेरी) 👉 शाहूवाडी सत्यजित पाटील 3605 मतांनी आघाडीवर (बारावी फेरी) 👉 चंदगडमधून शिवाजी पाटील 1971 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी) 👉 करवीरमधून चंद्रदिप नरके 8781 मतांनी आघाडीवर (आठवी फेरी) 👉 हातकणंगले मधून अशोकराव माने 19993 मतांनी आघाडीवर (नववी फेरी) Update 10 : 👉 राधानगरी मधून प्रकाश अबिटकर १३à¥à¥§à¥§ आघाडीवर (११वी फेरी) 👉 कागलमधून हसन मुश्रीफ ६०à¥à¥§ मतांनी आघाडीवर (१४वी फेरी) 👉 कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक १६२९९ मतांनी आघाडीवर (१५वी फेरी ) Kolha...